सूचना - ए. ए. डी. एम कोर्स

II हरि ओम II

अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट

अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट तर्फे डिसेंबर महिन्यात, एएडीएम बेसिक कोर्सची बॅच सोमवार, दि. ०६.१२.२०२१ ते रविवार, दि. १२.१२.२०२१ या कालावधीत आयोजित करण्यात येईल. 

या कोर्सची वेळ खालीलप्रमाणे असेल.

सोमवार ते शुक्रवार - सायंकाळी ०६.०० ते ०८.०० 

शनिवार -  सायंकाळी ०४.३० ते ०८.००

रविवारी - दुपारी ०३.०० ते रात्रौ ०८.००

या प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छित असलेल्या श्रद्धावानांनी ए ए डि एम च्या वेबसाईटवर (www.aniruddhasadm.com) उपलब्ध असलेला गूगल फॉर्म भरावा. प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर या बॅच मध्ये ६० श्रद्धावानांना प्रवेश दिला जाईल.

एएडिएमचा बेसिक कोर्स पूर्ण केल्यानंतर सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल.

आशुतोषसिंह टेंबे

सदस्य - आयोजन समिती एएडिएम

कोर्सच्या लिंक साठी क्लिक करा