सूचना - फायर फायटर कोर्स

II हरि ओम II

अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट

अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट मार्फत फायर फायटर कोर्स आयोजित केले जातात. या फायर फायटर कोर्सची बॅच मे महिन्यामध्ये शनिवार दि. २८.०५.२०२२ व रविवार दि. २९.०५.२०२२ या दोन दिवशी दुपारी १२.०० ते सायंकाळी ०४.०० वाजेपर्यंत घेण्यात येईल.

तरी ज्या इच्छुक डीएमव्हीजना सदर फायर फायटर कोर्स मध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी ए ए डि एम च्या वेबसाईटवर (www.aniruddhasadm.com) उपलब्ध असलेला गूगल फॉर्म भरावा. प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर या बॅच मध्ये ८० डीएमव्हीजना प्रवेश दिला जाईल.

फायर फायटर कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रत्येक डीएमव्हीला सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल.

 

आशुतोषसिंह टेंबे

सदस्य - आयोजन समिती एएडिएम