II हरि ओम II
अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट
अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट तर्फे एएडिएमचा बेसिक कोर्स एप्रिल महिन्यामध्ये सोमवार, दि. ०५.०४.२०२१ ते रविवार, दि. ११.०४.२०२१ या कालावधीत आयोजित करण्यात येईल.
या कोर्सची वेळ खालीलप्रमाणे असेल.
सोमवार ते शनिवार - सायंकाळी ०४.०० ते ०७.००
रविवारी - दुपारी १२.०० ते सायंकाळी ०५.००
या प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छित असलेल्या श्रद्धावानांनी ए ए डि एम च्या वेबसाईटवर (www.aniruddhasadm.com) उपलब्ध असलेला गूगल फॉर्म भरावा. प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर या बॅच मध्ये ६० श्रद्धावानांना प्रवेश दिला जाईल.
त्याच प्रमाणे या कोर्सचे संपूर्ण वेळापत्रक ए ए डि एम च्या वेबसाईटवर (www.aniruddhasadm.com) उपलब्ध असेल.
एएडिएमचा बेसिक कोर्स पूर्ण केल्यानंतर सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल.
गूगल फॉर्म -
https://docs.google.com/forms/
आशुतोषसिंह टेंबे
सदस्य - आयोजन समिती एएडिएम