News and Events

Notice – AADM Basic Course Notice – AADM Basic Course II Hari Om II Aniruddha’s Academy of Disaster Management   AADM Basic Course...
सूचना - एएडिएम बेसिक कोर्स II हरि ओम II अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ...
सूचना - ए ए डि एम बेसिक कोर्स II हरि ओम II अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ...
Notice – Fire Fighter Course Notice – Fire Fighter Course II Hari Om II Aniruddha’s Academy of Disaster Management   Firefighter courses...
सूचना - फायर फायटर कोर्स II हरि ओम II अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ...
सूचना - फायर फायटर कोर्स II हरि ओम II अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ...
Notice – AADM Basic Course II Hari Om II Aniruddha’s Academy of Disaster Management AADM Basic Course is...

सूचना - रिफ्रेशर कोर्स

II हरि ओम II

अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट

 

अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट मार्फत रिफ्रेशर कोर्स आयोजित केले जातात. या रिफ्रेशर कोर्सची बॅच दर महिन्याच्या दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवारी  व रविवारी दुपारी १२.०० वाजल्यापासून असेल. कोर्सचे संपूर्ण वेळापत्रक ए ए डि एम च्या वेबसाईटवर (www.aniruddhasadm.com) उपलब्ध असेल.

हा कोर्स एप्रिल महिन्यामध्ये शनिवार दि. २४.०४.२०२१ व रविवार दि. २५.०४.२०२१ या दोन दिवशी दुपारी १२.०० वाजल्यापासून घेण्यात येईल.

तरी ज्या इच्छुक डीएमव्हीजना सदर रिफ्रेशर कोर्स मध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी सोबत जोडलेला गूगल फॉर्म भरावा. प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर या बॅच मध्ये ६० डीएमव्हीजना प्रवेश दिला जाईल.

या कोर्स मध्ये डिझास्टर मॅनेजमेंटच्या सर्व विषयांची उजळणी तसेच बचाव पद्धतींचा सराव सर्व डीएमव्हीजना करता येईल.  

 

रिफ्रेशर कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रत्येक डीएमव्हीला सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल.

 

गुगल फॉर्म-

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSepgnML9qRkGhPt_j5k-qgI0SoZfFEyZigsT45UKaiANErS6Q/viewform

 

 

आशुतोषसिंह टेंबे

सदस्य - आयोजन समिती एएडीएम