श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी सेवा

श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त बुधवार, दि. २८.०६.२०२३ ते गुरुवार, दि. २९.०६.२०२३ या कालावधीमध्ये यात्रा संपन्न होणार आहे.

 
यानिमित्त पोलीस व प्रशासनाच्या विनंतीनुसार अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट तर्फे क्राउड मॅनेजमेंटची सेवा करण्यात येणार आहे.
हि सेवा बुधवार, दि. २८.०६.२०२३ रोजी सायंकाळी ३.०० वाजल्यापासून गुरुवार, दि. २९.०६.२०२३ रोजी सायंकाळी ०४.०० वाजेपर्यंत तीन शिफ्टमध्ये करण्यात येईल.
गर्दीतील सेवा असल्याने शारीरिक दृष्ट्या फ़िट असलेल्या डीएमव्हिंजनी ह्या सेवेसाठी नावे द्यावीत.
ह्या सेवेसाठी ऑनलाईन फ़ॉर्म्स प्रत्येक उपासना केंद्रावर पाठवले गेले आहेत.
 
तरिही कोणाला हा फ़ॉर्म मिळाला नसल्यास पुढील नंबर वरती दुपारी ११.०० ते सायंकाळी ८.०० ह्या वेळेत संपर्क करावा.
२६०५४४७४, २६०५७०५४ , २६०५७०५६